¡Sorpréndeme!

Raju Patil donated Rs 11 lakh to Taliye | आमदार राजू पाटील यांनी तळीये गावाला केली 11 लाखाची मदत

2021-08-03 310 Dailymotion

मनसे आमदार राजू पाटील(Raju Patil) यांनी तळीये(Taliye) गावाला केली अकरा लाखाची मदत.....तळीये सरपंचाकडे दिला धनादेश...राजू पाटील यांनी दिली दरडग्रस्त तळीये गावाला भेट.....नातेवाईकांचे केले सांत्वन
मनसे(MNS) आमदार राजू पाटील यांनी आज महाड तालुक्यातील तळीये दरडग्रस्त गावाला भेट दिली. आमदार राजू पाटील यांनी यावेळी दरड ग्रस्त दुर्घटनेत मृत झालेल्या नातेवाईकांची भेट घेऊन त्याचे सांत्वन केले. गावाच्या पुनर्वसनासाठी अकरा लाखाची मदत दिली. तळीये ग्रामपंचायतीचे सरपंच म्हस्के याच्याकडे अकरा लाखाचा धनादेश सुपूर्द केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही तळीये वासियाच्या पूर्णपणे पाठीशी आहे. तळीये गावाचे लवकरात लवकर पुनर्वसन व्हावे यासाठी आम्ही शासनाकडे प्रयत्न करणार असल्याचे आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे.
#MNS #rajupatil #taliye #taliyedisaster
#rajthakare #politics